संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात भारतीय, पुरातन, इतिहासकालीन, दुर्मिळ, शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरविणारे एकमेव फाउंडेशन
संपूर्ण भारतभर पुरातन दुर्मिळ ऐतिहासिक दुर्मिळ शस्त्र प्रदर्शने घडविणे व माहिती पोहचविणे
किल्ल्यांचे फोटो, शस्त्र व ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविणे
ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र संस्कार केंद्र व रायफल शूटिंग रेंज मोफत प्रशिक्षण देणे
भारतीय पुरातन , दुर्मिळ , ऐतिहासिक वस्तूं व वास्तूं आणि विविध कलांचे संग्रह, जतन, संरक्षण, संवर्धन, संशोधन व संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शने भरवून जनजागृती व प्रसार करणारे जळगांव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्यातील ही व्यक्ती…
वस्तूंचा संग्रह
भारतीय ऐतिहासिक शस्त्र आणि वस्तू यांचे संग्रह,जतन, संवर्धन, संशोधन आणि प्रदर्शन करून लोकांना प्रेरणादाई इतिहास दाखवणे.
पुढच्या पिढी पर्यंत भारतीय ऐतिहासिक वारसा, संस्कृती टिकवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शून्य ते अनंत हा विचार पोहचवणे.
जनतेला, विद्यार्थ्यांना, कलाप्रेमींना, आणि ऐतिहासिक वस्तूंची आणि शस्त्रांची ओढ लावून शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाने आपला ज्वलंत इतिहास टिकून ठेवणे.
आतापर्यंत प्रदर्शने
पुरस्कार प्राप्त
सहभागी सदस्य
आमच्या शाखा
आमच्या सोबत कार्य करण्याची संधी :
हे पवित्र शस्त्र प्रदर्शन महाराष्ट्रात 280 हुन अधिक, आणि, अनेक शहरात, गावात, खेड्यात, शिवप्रेमी, शाळा, कॉलेज, मंडळ, विविध क्लब, सोसायटी, समाजसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, वर्धपन दिन, गणेशोत्सव, नवरात्री, ऐतिहासिक दिन, विशेष फेस्टिवल, अभिष्टचिंतन निमित्त ,, हजारो व लाखोंच्या संख्येने,
भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजण केले आहे. आपणही असे आयोजन करू शकतो
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar adipiscing dapibus luctus leo.
कोल्हापूर
अभिमान वाटतो की स्पार्क फाउंडेशन या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात एवढे प्रदर्शने घडवित असते. खरंच आपल्या महाराजांचा ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचे व्हीजन पुढच्या पिढीपर्यंत व भारताबाहेर जास्तीत जास्त पोहचले पाहिजे. शस्त्रांची ओढ लावून शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाने आपला ज्वलंत इतिहास टिकून ठेवणे हे तुमच्या माध्यमातून होतेय याचा आम्हास आनंद आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री, महा.राज्य पालक मंत्री नंदुरबार
अमळनेर सारख्या छोट्या शहरातून शस्त्रांचा जो संग्रह झाला आहे ही आभिमानाची गोष्ट आहे ते शस्त्र आम्हाला प्रदर्शनात पाहायला मिळालीत ते गेल्या 25 वर्षापासून त्यांनी संग्रह, अभ्यास करून वेगवेगळ्या स्तरावरून त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांचे प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचवो ह्याच शुभेच्छा!
IPS Officer, Iron Man
खर तर आपल्या भारताला ऐतिहासिक परंपरा आहे आणि इतिहास तुमच्या प्रदर्शनाद्वारे राज्याराज्यात पोहचत आहे. दुर्मिळ संग्रह हा या प्रदर्शनात आपला भारत किती प्रगतशील होता हे दिसून येते. पुढील युवा पिढीला याचे ज्ञान व्हावे जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रेरणादाई ऐतिहासिक शस्त्र आणि वस्तू यांचे संग्रह,जतन, संवर्धन, संशोधन अशी बहुमूल्य माहिती घेता येईल.